खोट्या प्राथमिक चौकशा लावून हुकूमशाहीप्रमाणे वरिष्ठ वागत असून आत्महत्या पर्वत केले जात आहे
पोलीस प्रशासनामध्ये मानसिक खेळ केला जात आहे टार्गेट करून त्रास दिला जात आहे आणि त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहेत आत्महत्या प्रवर्तक केले जात आहे. छोट्या चौकशी लावून कॅरेक्टर खराब करू